---Advertisement---

जामनेर येथील मालमत्तेचा 27 मार्चला लिलाव

---Advertisement---

जळगाव :  जामनेर येथील गट क्र.304/2/ब/१ क्षेत्र हे. ०.८१ ही स्थावर मालमत्ता कसुरदार सुरेशचंद्र दिपसंद्रजी साबद्रा जामनेर यांनी अवैध गौणखनिज दंड न भरल्याने शासन जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे दंडाची वसुली करणेसाठी या मालमत्तेचा जाहीर लिलाव २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११. वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवला आहे. ज्या कुणाला ही मालमत्ता घ्यायची असतील त्यांनी २२ मार्च, २०२४ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपावेतो तहसिल कार्यालय, जामनेर येथे संपर्क साधावा, असे तहसिलदार जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment