जिल्हा परिषद जळगाव तर्फे ‘या’ पदांसाठी होणार मोठी भरती ; कसा कराल अर्ज?

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 40 रिक्त जागा भरण्यासाठी भरती आयोजित केली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले गेले आहे. याकरिता उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करावे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 पर्यंत आहे

एकूण पदे : 40

पदाचे नाव :  वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा एमबीबीएस उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]

किती पगार मिळेल? उमेदवारांना दरमहा एकत्रित 60,000/- रुपये मानधन दिले जाईल
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग) जिल्हा परिषद जळगाव.

अधिकृत संकेतस्थळ : zpjalgaon.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा