झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी, खासदार गीता कोडा यांनी आज २६ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंडमधील रांची येथील भाजप कार्यालयात राज्याचे भाजप प्रमुख बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत गीता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता झारखंडनंतर मराठवाड्यातहे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. येत्या २ दिवसांत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
झारखंडनंतर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का, जाणून घ्या सविस्तर
Published On: फेब्रुवारी 26, 2024 6:56 pm

---Advertisement---