भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS (मल्टी टेस्टिंग स्टाफ) च्या 1899 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.
रिक्त पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता
पोस्टल असिस्टंट – ५९८ पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
वयोमर्यादा- 18 वर्षे ते 27 वर्षे
पगार – स्तर 4 (रु. 25,500 – 81,100)
वर्गीकरण सहाय्यक – 143 पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
वयोमर्यादा- 18 वर्षे ते 27 वर्षे
पगार – स्तर 4 (रु. 25,500 – 81,100)
पोस्टमन – 585 पदे
पात्रता – 12वी पास. संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. संगणकावर काम करण्याचे ज्ञान. दुचाकी चालविण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा- 18 वर्षे ते 27 वर्षे
स्तर-3 (रु. 21,700 – 69,100)
मेल गार्ड – 3 पदे
पात्रता – 12वी पास. संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. संगणकावर काम करण्याचे ज्ञान. दुचाकी चालविण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा- 18 वर्षे ते 27 वर्षे
पगार – स्तर- 3 (रु. 21,700 – 69,100)
मल्टी टास्किंग स्टाफ- 570 पदे
पात्रता – 10वी पास.
वयोमर्यादा- १८ वर्षे ते २५ वर्षे
पगार – स्तर- 1 (रु. 18000 – 56900)
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]
पहा व्हिडिओ
https://youtu.be/1vPDIEs15wk?si=-FHGtN-ujnw2OPyw