---Advertisement---

टीम इंडियाचे स्वप्न भंग करणाऱ्यास आयसीसीने दिला सर्वात मोठा पुरस्कार

---Advertisement---

एकदिवसीय विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला मोठा सन्मान मिळाला आहे. आयसीसीने पॅट कमिन्सला 2023 सालचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दिला आहे.

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment