---Advertisement---

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, सूर्यकुमारची अग्निपरीक्षा; काही वेळातचं नाणेफेक

---Advertisement---

टीम इंडिया काही वेळातच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. खरं तर यात इंडिया टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांची अग्निपरीक्षा घेतली जाणार असं म्हणावं लागेल. कारण, दक्षिण आफ्रिका दमदार संघ आहे.  असं असलं तरी नक्की कोण जिकेलं आणि कुणाचा पराभव होईल, हे सामना झाल्यानंतर समजेल…

वृत्तानुसार, गोलंदाजी अष्टपैलू दीपक चहर पहिल्या T20 मध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे त्रिकूट आज अॅक्शन करताना दिसू शकते. चहर वडिलांच्या आजारपणामुळे संघात सहभागी झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---