---Advertisement---

तयार होतेय अभद्र युती; या राशींना बसणार फटका

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १९ सप्टेंबर २०२३। मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. तूळ राशीच स्वामित्व हे शुक्र ग्रहाकडे असून शुक्र आणि मंगळ यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. पण आता केतुसोबत काही राशींना सांभाळून रहावे लागणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिथुन रास
या राशीच्या जातकांना मंगळ आणि केतुच्या युतीमुळे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर मानसिक त्रासाला देखील सामोरं जावं लागू शकतं. तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कर्क रास
मंगळ आणि केतुच्या युतीमुळे कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. तसेच भांडणं होत असल्याने मन रमणार नाही. मित्रांकडून अडचणीच्या काळात पाठ दाखवली जाईल.  नोकरी बदलण्याची घाई करू नका.

तूळ रास
याच राशीत मंगळ आणि केतुची युती होत आहे. तुमच्यावर जबाबदारी वाढेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.  नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment