---Advertisement---

तयार होतोय रवी पुष्य योग; या राशींच्या लोकांचे नशिब फळफळणार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। सत्तावीस  नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र हे गणलं जात असत.पुष्य नक्षत्र हे गुरवार किंवा रविवारी आलं तर ते शुभ मानलं जात. हा अत्यंत दुर्लभ योग असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मिथुन रास
या काळात या राशींच्या लोकांना नशिबाची भक्कम साथ मिळेल. घरात तुमची प्रशंसा केली जाईल. विद्यार्थी वर्गाला हा काळ खुप चांगला ठरणार आहे. या राशींच्या लोकांना परदेशवारी करण्याची संधी मिळू शकते. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास
या काळात उत्पनाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील. नवीन ओळखी या काळात होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी वर्गाला याकाळात यश मिळेल.

तूळ रास
या काळात तुमच्या अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा आकांशा पूर्ण होऊ शकतात. काही महत्वाच्या घटना या काळात घडतील. व्यवसायात भरभराट होताना दिसून येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment