---Advertisement---

तहसिलदार नंदुरबार अंतर्गत 4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. दरमहा 15,000 पगार मिळेल

---Advertisement---

4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी चालून आलीय. तहसिलदार नंदुरबार अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय नंदुरबार येथे समक्ष दिनांक 4 सप्टेंबर2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.

एकूण पदसंख्या – 35 जागा

पदाचे नाव – कोतवाल
शैक्षणिक पात्रता –
अ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण
आ) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक

वयोमर्यादा – 18 ते 40
परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्ग -४००/-
राखीव प्रवर्ग – २००/-

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15000 रुपये पगार मिळेल

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर2023

जाहिरात पहा : PDF
Application Form

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment