---Advertisement---

तिहेरी हत्या! पती-पत्नी आणि मुलीच्या डोक्यात-डोळ्यात झाडल्या गोळ्या

---Advertisement---

बिहारमधून पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भागलपूरमध्ये घडलेल्या या घटनेत आरोपींनी पती, पत्नी आणि त्यांच्या तान्ह्या मुलावर गोळ्या झाडल्या. या तिहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण भागलपूर हादरले आहे. अचानक झालेल्या गोळ्यांनी परिसरात एकच खळबळ उडाली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---