धुळे : मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर ट्रॅक्टर मालकासह दोघांनी कोतवालाला पथकापासून दूर नेत धमकी देत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी सोनगीर पोलिसात बुधवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धुळे तालुक्यातील सैताळे लामकानी रस्त्यालगत असलेल्य सरकारी गटाजवळ महसूलच्य पथकाने मंगळवारी दुपारी मार्त वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्य ट्रॅक्टरला पकडले. चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा परवान विचारला असता तो मिळून आल नाही. त्यामुळे चालकास ट्रॅक्ट पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले तेव्हा ट्रॅक्टरचा मालक आणि त्यांच्य सोबत असलेल्या एक जण घटनास्थळी आले.
पथकातील कोतवाल नरेश बाबुराव माळी (वय २५ रा. लामकानी, ता. धुळे) यास पथकापासून दूर नेत ‘तू ट्रॅक्टरवरून उतरला नाही तर ट्रॅक्टर तुझ्यासह खड्यात टाकून देईल, असा दम देत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरण दोघांवर गुन्हा दाखल आहे.