---Advertisement---

तुम्हीही मुलांकडे मोबाईल देताय? आधी ‘ही’ बातमी वाचा

---Advertisement---

Mobile explosion : अलीकडच्या काळात लहान मुलींना लागलेले मोबाईलचे व्यसन चिंता वाढवणारे आहे. कारण मोबाईलचा अतिवापर मुलांच्या आरोग्यास तर हानीकारक आहेच. याशिवाय मोबाईलचे स्फोट होण्याच्या घटनाही वारंवार घडताना दिसत आहेत. सध्या रायगडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ज्यामध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. महाड तालुक्यातील आंबीवली गावात ही घटना घडली आहे. महाड येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता तिच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---