---Advertisement---

तुर्कीच्या भूकंपात हजारो ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

---Advertisement---

तुर्कस्तान : तुर्कीच्या भयानक भूकंपानंतर या घटनेची संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या भूकंपाच्या भीषण दुर्घटनेत ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर आली आहे.

पण जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, मृतांचा आकडा २०,००० हून अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी आपत्ती ठरली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment