---Advertisement---

तोशाखाना प्रकरण ! इम्रान खान, बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा

---Advertisement---

पाकिस्‍तानमधील बहुचर्चित तोशाखाना प्रकरणी माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान आणि त्‍यांची पत्‍नी बुशरा बीबी यांना   १४ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. शिवाय दोघांना प्रत्‍येकी ७८ कोटी रुपयांचा दंडही ठोठवण्‍यात आल्याचे वृत्त पाकिस्तान सूत्राने दिले आहे. उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी हा निकाल दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---