दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाने टेकले घुडगे, चहापानापर्यंत बिघडली प्रकृती

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटीचा आजचा दुसरा दिवस असून, भारताने २४५ धाव केल्या आहेत.  दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 194 च्या स्कोअरवर 3 विकेट गमावल्या आहेत आणि आता ते टीम इंडियाच्या स्कोअरपासून फक्त 51 रन्स दूर आहे. डीन एल्गर नाबाद 115 आणि डेव्हिड बेनिंगहॅम नाबाद 32 धावांवर खेळत आहेत.