---Advertisement---

धर्मांतर करण्यास तरुणीचा नकार, केली भयंकर शिक्षा, वाचून तुम्हालाही येईल संताप

---Advertisement---

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीला पहिल्यांदा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर तिचा धर्म बदलून तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीने नकार दिल्यावर त्या व्यक्तीने तिला तिच्याच घरात ओलीस ठेवले. तिला ओलीस ठेवल्यानंतर त्या व्यक्तीने मुलीला अनेक वेळा मारहाण केली. तिच्यावर अत्याचारही केला.

तरुणीने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि तिच्या डोळ्यात आणि ओठांवर फेविक्विक घातला. तरुणीने कसा तरी जीव वाचवत पोलिस स्टेशन गाठले. सध्यातरुणीवर उपचार सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment