छत्तीसगडमधील कांकेरमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवळपास 29 नक्षलवादी ठार झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यापैकी 18 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बस्तर विभागाचे आयजी सुंदरराज पी यांनी याला दुजोरा दिला आहे.
नक्षलवादी अन् जवानांमध्ये चकमक, 29 नक्षलवादी ठार, अमित शहांनी केली गृहमंत्र्याची चर्चा
