---Advertisement---
तेजस्वी यादव यांच्या मासे खात असल्याच्या व्हिडिओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला आहे. पीएम मोदी म्हणाले, नवरात्रीत हा व्हिडिओ दाखवून तुम्ही कोणाला खुश करत आहात ?
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही लोकांना जनभावनांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते.श्रावण महिन्यात हे लोक घरी जाऊन मटण शिजवतात आणि व्हिडिओ पोस्ट करतात. नवरात्रीच्या दिवसांत मांसाहाराचे व्हिडिओ पोस्ट केले जातात.
(बातमी आताच ब्रेकिंग होत आहे )