नव्या राजकीय जीवनाची सुरुवात आजपासून होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा उमेदवार अशोक चव्हाण यांनी दिली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
“नव्या राजकीय जीवनाची सुरुवात”, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण…
Published On: फेब्रुवारी 15, 2024 3:22 pm

---Advertisement---