---Advertisement---

नार्वेकरांचा मोठा निर्णय; राज्याच्या राजकारणातील स्थिती “जैसे थे”

---Advertisement---

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment