---Advertisement---

नितीश कुमारांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

---Advertisement---

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. भाजपने विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलं आहे.

या दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांच्यानंतर शपथ घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment