---Advertisement---

निलेश लंके थोड्याच वेळात करणार शरद पवार गटात प्रवेश

---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, आता ते नुकतेच शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, ते पक्ष प्रवेश करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment