छत्तीसगडचे विरोधी पक्षनेते चरणदास महंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण दिल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. काल भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी दिल्लीत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आज भारत निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने दिले चरणदास महंत यांच्यावर कारवाईचे आदेश; काय आहे कारण
Updated On: एप्रिल 29, 2024 11:03 am

---Advertisement---