नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता

नॅशनल फर्टिलायझर्स लि. मार्फत काही रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे

या पदांसाठी होणार भरती
1) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 60
2) मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) 10
3) मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) 04

भरतीसाठी आवश्यक पात्रता –
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – मार्केटिंग – 60% गुणांसह मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग विषयात MBA/ PGDBM/ PGDM किंवा 60% गुणांसह कृषी विषयात B.Sc + M.Sc.
मॅनेजमेंट ट्रेनी (F & A)- CA/ ICWA/ CMA.
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – 60% गुणांसह LLB.

वय मर्यादा –
1. खुला 18 ते 27 वर्षे.
2. ओबीसी 03 वर्षे सूट. (NFL Recruitment 2023)
3. मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी –
खुला/ ओबीसी/ EWS – 700/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD – फी नाही.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online