तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। नोव्हेंबरमध्ये, शनि, राहू-केतू आणि शुक्र यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा सर्व राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. 4 नोव्हेंबरला शनी ग्रहमाला करणार असून शनि प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत आहे. ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्वांवर होईल. काही राशींसाठी हे ग्रहसंक्रमण खूप शुभ असणार आहे.
मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. या काळात सकारात्मक बदलाव तुम्हाला दिसून येईल. कामानिमित्त परदेश दौरा होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील.
वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधरेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबासोबत सहलीचा आनंद घ्याल.
कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींना शुभ असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. मुलांकडून सुवार्ता मिळतील. नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला प्रलंबित बोनस मिळू शकतो.