---Advertisement---

‘न्यायव्यवस्थेला कमजोर करण्याचा प्रयत्न…’ 21 निवृत्त न्यायमूर्तींनी लिहिलं सरन्यायाधीशांना पत्र

---Advertisement---

नवी दिल्ली- २१ निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. काही लोकांकडून न्यायपालिका कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप निवृत्त न्यायाधीशांनी केला आहे. याआधी काही दिग्गज वकिलांनी न्यायमूर्तींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता निवृत्त न्यायमूर्तींनी पत्र लिहिलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment