---Advertisement---

न्यूझीलंडने पाकिस्तानला धु-धु धुतले

---Advertisement---

पाकिस्तानने टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पाकिस्तानी संघानेही त्यासोबत अनेक प्रयोग सुरू केले आहेत. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची ही पहिलीच मालिका आहे, पण कर्णधार म्हणून शाहीनची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment