आयुष्यात कधी काय होते ? माहित नाही. एखादा माणूस झोपेत मरत आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात समोर आला आहे. जिथे साबरमती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा झोपेत मृत्यू झाला. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या पत्नीलाही या दुःखद घटनेची माहिती नव्हती. पत्नीने आपल्या मृत पतीच्या मृतदेहासोबत स्लीपर कोचमध्ये तब्बल 13 तास प्रवास केला. जेव्हा ट्रेन 13 तासांनंतर झाशीला पोहोचली तेव्हा तिला कळलं की तिचा नवरा मरण पावला आहे.
पतीचा झोपेत मृत्यू, पत्नीला कळले नाही, मृतदेहासोबत 13 तास प्रवास
Updated On: एप्रिल 29, 2024 11:17 am

---Advertisement---
---Advertisement---