छत्तीसगडमधील बिलासपूर येथील लेडी डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी जिम ट्रेनर सूरज पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत डॉक्टरचे जिम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भांडणानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याने ही महिला नाराज होती आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. बिलासपूर पोलिसांच्या चौकशीत आरोपी सूरज पांडेने प्रेमसंबंधाची कबुली दिली आहे.
पतीच्या मित्रासोबत अफेअर; ब्रेकअपनंतर डॉक्टर महिलेने केली आत्महत्या
Published On: एप्रिल 9, 2024 8:11 pm

---Advertisement---