पदवीधरांना बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; फटाफट अर्ज करा

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 20 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

पदाचे नाव : बीसी पर्यवेक्षक
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चांगले संगणक ज्ञान
वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही
वेतनमान-15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro South Region, 2nd floor, 3. Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai -400001.