---Advertisement---

पदवीधरांसाठी खुशखबर! इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 995 पदांसाठी भरती

---Advertisement---

पदवीधरांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. IB मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) पदांसाठी गृह मंत्रालयाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 995 पदांची ही भरती होणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली असून अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

भरतीसाठी पात्रता : 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदवीधर म्हणून मागितली आहे. कोणत्याही शाखेतील UG पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट: 15 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : जनरल/ओबीसी EWS: ₹550/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 (11:55 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment