ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.
या भरती पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया एकूण 25 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत साइटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेच करा अर्ज. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 30 वयापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1 हजार रुपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फीसमध्ये सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ongcindia.com या साईटवर जावे लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग झटपट भरतीसाठी अर्ज करा.
परत एकदा लक्षात ठेला की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला अर्ज करावा लागेल. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही मोठी भरती पार पडतंय. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.