---Advertisement---

पाकिस्तानचा कर्णधार पुन्हा बदलणार, शाहीनची खुर्ची धोक्यात !

---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघात वारंवार बदल होत असतात. अलीकडेच बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी टी-20ची कमान शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आली तर कसोटीचे कर्णधारपद शान मसूदकडे देण्यात आले. पण आता बातम्या येत आहेत की शाहीन आफ्रिदी आपली जागा गमावू शकतो. मात्र, याला तरुण भारत लाईव्ह पुष्टी देत नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment