इराण आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणाव वाढताना दिसत आहे. 23 फेब्रुवारीच्या संध्याकाळी इराणच्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर इस्माईल शाह बक्श आणि त्याच्या काही साथीदारांना ठार केले. इराण इंटरनॅशनल या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे. एक महिन्यापूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून इराणचा पुन्हा हल्ला, जैश अल-अदलचा टॉप कमांडर ठार
Updated On: एप्रिल 29, 2024 11:09 am

---Advertisement---