पाकिस्तानच्या वायव्य भागात एका पोलीस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 10 पोलीस कर्मचारी ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; १० ठार
Updated On: एप्रिल 29, 2024 11:12 am

---Advertisement---