---Advertisement---

पाचोरा तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पिकाचं नुकसान, अमोल शिंदेंनी केली पाहणी

---Advertisement---

परधाडे ता.पाचोरा : तालुक्यातील परधाडे परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे केळी, निंबुसह इतर फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आज मंगळवारी भाजप पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करून घेतले.

याप्रसंगी कृषी सहाय्यक बागुल भाऊसाहेब तलाठी डोंगरे आप्पा व पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपा तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी एकनाथ महाजन, सरपंच शशिकांत (सचिन) पाटील योगेश महाजन विजय महाजन माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल पाटील संदीप पाटील भरत अहिरे शिवनाथ महाजन किरण पाटील योगेश पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment