---Advertisement---

पीएम मोदींनी केलं संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत जेवण

---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांसोबत लंच केलं. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनोन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि भाजप खासदार सस्मित पात्रा यांच्यासह एनके प्रेमचंद यांची उपस्थिती होती.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment