पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यूएईची (संयुक्त अरब अमिरात) राजधानी अबुधाबीलगत या मुस्लिम देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांच्या यूएई (संयुक्त अरब अमिरात) दौऱ्यावर होते.
पीएम मोदींनी केले अबुधाबीच्या हिंदू मंदिराचे उद्घाटन
Updated On: एप्रिल 29, 2024 11:10 am

---Advertisement---
---Advertisement---