---Advertisement---

पीएम मोदी थोड्याच वेळात गाजवणार सोलापुरचं मैदान

---Advertisement---

सोलापूर : सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त सोमवार, २९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेबारा वाजता जाहीर सभा होणार आहे.

होटगी रोड विमानतळावरील हेलिपॅडवर उतरून पंतप्रधान मोदी होम मैदानावर येणार आहेत. सभेसाठी येणाऱ्या वाहनांची ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment