समस्याग्रस्त पेमेंट कंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून कठोर कारवाईचा सामना करावा लागत असताना चावला यांनी राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे पेटीएमच्या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
पेटीएमला मोठा झटका, कठीण काळात ‘या’ दिग्गजाने दिला राजीनामा
Updated On: एप्रिल 29, 2024 11:01 am

---Advertisement---