---Advertisement---

प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांबद्दल मोठा दावा; वाचा काय म्हणाले…

---Advertisement---

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले  आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ? 
शरद पवार हे सत्तेत भाजपसोबत सहभागी होण्यासाठी 50 टक्के सहमत होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यांचा हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केला आहे. प्रफुल्ल पटेल सत्य बोलत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment