---Advertisement---
---Advertisement---
अयोध्येत प्रभू रामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर आता आणखी एक प्रभू रामाची मूर्ती समोर आली आहे. पांढऱ्या रंगात दिसणारी ही मूर्ती मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करणार आहेत. या मूर्तीचे शिल्प शिल्पकार सत्य नारायण पांडे हे आहे.