छत्तीसगडच्या जशपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. फिरायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर चार जणांनीअत्याचार केला. आरोपींनी आधी अल्पवयीन मुलींना अंमली पदार्थ पाजले आणि नंतर मेनपत येथे सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिन्ही तरुणींना बसस्थानकात सोडून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
फिरायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपींना अटक
Published On: एप्रिल 2, 2024 3:18 pm

---Advertisement---