---Advertisement---

बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले, पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर

---Advertisement---

कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत पुनियाचा पराभव झाला आहे. टोकियो ऑलिम्पिक (2020) कांस्यपदक विजेता बजरंगला 65 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारने पराभूत केले. उपांत्य फेरीत रोहितने पुनियाचा 9-1 असा पराभव केला. आता रोहितला अंतिम फेरीत सुजीतशी मुकाबला करायचा आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment