---Advertisement---

बायकोचं प्रमोशन; नवऱ्याने केलं असं स्वागत, तुम्ही या अगोदर कधी पाहिलं नसेल

---Advertisement---

Viral Video : सशोल मीडियावर रोजच काही ना काही ट्रेंड होत असतं. यात काही व्हिडिओ प्रेरणादायी तर काही धक्कादायक असतात.  सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे मात्र, तो प्रेरणादायी आणि धक्कादायक नाही पण, तो व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की हसून हसून राहाल. कदाचित तुम्ही असा व्हिडिओ या अगोदर कधी पाहिला नसेल…

बायकोने आपलं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर प्रमोशन झाल्याने नवऱ्याने तिचं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून स्वागत केलं आहे. ही घटना हैद्राबाद येथे घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कंपा दीना असं या महिलेचं नाव असून तिचं कॉन्स्टेबल पदावरून हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झालं आहे.

https://twitter.com/i/status/1682434906692128769

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment