---Advertisement---

बिहारमध्ये राजकीय भूकंप ! नितीश कुमार पलटवणार ? JDUचे सर्व कार्यक्रम रद्द

---Advertisement---

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बाजू बदलण्याच्या बातम्यांमुळे राजकारण तापले आहे. राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार पुन्हा भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून पुन्हा सरकार स्थापन करू शकतात.

मुख्यमंत्री नितीश येत्या २४ तासांत राजीनामा देऊ शकतात. 28 जानेवारीला राजभवनात शपथविधी सोहळा होणार असून मुख्यमंत्री नितीश पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर सुशील मोदी उपमुख्यमंत्री होऊ शकतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment