बिहारमध्ये नितीशकुमार यांचा दृष्टिकोन बदलला आहे. जेडीयू-आरजेडी युतीबाबत नितीश कुमार कधीही मोठे पाऊल उचलू शकतात, असे बोलले जात आहे. जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमातही त्यांचा बदललेला दृष्टिकोन दिसून आला.
बिहारमध्ये राजकीय वादळ, नितीश कुमार पुन्हा… वाचा काय घडतंय ?
Published On: जानेवारी 25, 2024 5:51 pm

---Advertisement---