---Advertisement---

‘बुमराला हकला धू धू धुणार’, राजकोट कसोटीपूर्वी बेन स्टोक्सचा दावा

---Advertisement---

जसप्रीत बुमराहने प्रथम हैदराबाद आणि नंतर विशाखापट्टणममध्ये इंग्लंड संघाला खूप दुखावले. भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन, जडेजा, अक्षर पटेल यांसारख्या फिरकीपटूंचा सामना करण्याची योजना इंग्लंड संघाने आखली होती, पण बुमराहने त्यांच्यावर पाणी फिरवले.

बुमराहने आतापर्यंत मालिकेतील 2 सामन्यात सर्वाधिक 15 विकेट घेतल्या आहेत आणि साहजिकच हा गोलंदाज राजकोटमध्येही त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका असेल. मात्र, राजकोट कसोटीपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स बुमराहचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचा दावा करत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment