---Advertisement---

पात्रता फक्त 4थी पास अन् पगार 52400 रुपये, महाराष्ट्रात सरकारी नोकरीची उत्तम संधी..

---Advertisement---

बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मध्ये स्वयंपाकी (Cook) पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठीची संबंधित संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चौथी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव : स्वयंपाकी (Cook)
आवश्यक पात्रता : उमेदवार किमान 4था वर्ग उत्तीर्ण असावा. सोबत स्वयंपाक करण्याचा अनुभव आवश्यक

वेतनश्रेणी
स्वयंपाकी (Cook) – 16,600/- – 52,400/- रुपये प्रतिमहिना

 अर्ज कसा करावा?
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी अर्ज वरिल दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 मे 2023
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment