---Advertisement---
पाकिस्तानमध्ये झालेल्या स्फोटात ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सोमवारी पोलिस व्हॅनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान पाच पोलिस ठार तर 22 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.